Actually January is not the 1st month of year | (Marathi) # Blog 12
Actually January is not the 1st month of year | (Marathi) # Blog 12 नमस्कार, आज कॅलेंडर नुसार नवीन वर्ष, जानेवारी चा पहिला दिवस मग काय वाटते खरंच खूप काही नवीन झाले का? कि फक्त एक कॅलेंडर बदलले, चला थोडा विचार करूया, बराच जणांना वाटेल आला हा नवीन वर्षाच्या दिवशी सुद्धा आला, कमीत कमी नवीन वर्ष तरी शांततेत जाऊ दे! असो, आपण नवीन वर्ष साजरा करतो, ३१ डिसेंबर झाला. सर्वांनी पार्टी वगैरे केली असेल, किंवा केक वगैरे कापला असेल, सर्वाना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या असतील. परंतु खरंच हे नवीन वर्ष आहे का? बाहेर वातावरणात किंवा आपल्या सूर्यमालेत काही बदल झालेला दिसतो काआपल्याला? कि जसा ३१ डिसेंबर होता तसाच एक नवीन दिवस उ...